{"product_id":"swargachya-vatevar-kahitari-ghadale-9789386175021","title":"Swargachya Vatevar Kahitari Ghadale","description":"आपल्यापैकीप्रत्येकाकडेचएककहाणीअसते, जिच्यामुळेआपलाजगण्यावरचाविश्वासदृढहोतो..सुधामूर्तींच्यापुस्तकाच्यापानोपानीभेटणारीमाणसंआणित्यांच्यारोमहर्षककहाण्याआपल्यामनावरकायमचाठसाठेवूनजातात. पणयासर्वपुस्तकांमधूनआपल्यालाजीकुणीमाणसंभेटतात, तीसुधामूर्तींच्यासामाजिककार्याच्यानिमित्तानंवेळोवेळीत्यांच्याआयुष्यातयेऊनगेलेलीमाणसंअसतात. पणतशाचप्रकारच्याकहाण्याइतरांच्याहीआयुष्यातघडल्याअसतील. प्रत्येकाकडेचसांगण्यासारखंकाहीतरीअसेल.'स्वर्गाच्यावाटेवरकाहीतरीघडलं' हाअत्यंतसंस्मरणीयअशावीससत्यकथांचासंग्रहआहे. पोंqग्वनप्रकाशनातर्पे जीखुलीकथास्पर्धाआयोजितकरण्यातआली, त्यास्पर्धेतउतरलेल्याअसंख्यकथांचंसुधामूर्तीयांनीजातीनंपरीक्षणकरून, त्यातूनउत्कृष्टअशायावीसकथानिवडल्या.आपणआपल्याखडतर, कष्टप्रदअशादैनंदिनजीवनाचीवाटचालकरतअसतानाहेजीवनआशा, श्रद्धा, दयाळूपणाआणिआनंदयांनीकितीओतप्रोतभरलेलंअसतं, याचीप्रचीतीयाकथावाचूनआपल्यालायेते.अत्यंतहृदयस्पर्शीआणिप्रेरणादायीअशाकथांचाहासंग्रह, माणसाच्याचांगुलपणावरविश्वासठेवणाNयाप्रत्ये\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eAuthor:\u003c\/b\u003e Murtysudha\u003cbr\u003e\u003cb\u003ePublisher:\u003c\/b\u003e Mehta Publishing House\u003cbr\u003e\u003cb\u003ePublished:\u003c\/b\u003e 09\/01\/2016\u003cbr\u003e\u003cb\u003ePages:\u003c\/b\u003e 166\u003cbr\u003e\u003cb\u003eBinding Type:\u003c\/b\u003e Paperback\u003cbr\u003e\u003cb\u003eWeight:\u003c\/b\u003e 0.48lbs\u003cbr\u003e\u003cb\u003eSize:\u003c\/b\u003e 8.50h x 5.50w x 0.38d\u003cbr\u003e\u003cb\u003eISBN:\u003c\/b\u003e 9789386175021\u003cbr\u003e\u003cb\u003eLanguage:\u003c\/b\u003e Marathi","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Paperback","offer_id":42786468167795,"sku":"9.78939E+12","price":27.15,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0555\/9255\/0515\/files\/img_fe1a32d2-a9ce-435a-aee8-a5406eed918b.jpg?v=1737466081","url":"https:\/\/bookstorenmore.com\/products\/swargachya-vatevar-kahitari-ghadale-9789386175021","provider":"Bookstore N More","version":"1.0","type":"link"}