Skip to product information
1 of 1

Popular Prakashan Pvt Ltd

Karkarog: Mahiti Ani Anubhav

Karkarog: Mahiti Ani Anubhav

Regular price $22.62 USD
Regular price Sale price $22.62 USD
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Format
Quantity
गेल्या शंभरदीडशे वर्षांत माणसाने वैद्यकशास्त्रात मोठी प्रगती केली आणि अनेक दुर्धर समजले जाणारे आजार काबूत आणले. परंतु कर्करोगावर मात्र अद्यापही माणसाला पूर्णपणे विजय मिळवता आला नाही. म्हणूनच कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्या मनात चिंता, भीती दाटून येते. तशात आपल्या समाजात या आजाराविषयी अज्ञान, अपूर्ण ज्ञान आणि गैरसमज असल्यामुळे मुळातली समस्या अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असते. कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना कर्करोगाविषयी योग्य माहिती मिळावी आणि त्यामुळे त्यांना डोळसपणे व हिमतीने आजाराला सामोरे जाता यावे या हेतूने डॉ. सुलोचना गवांदे यांनी 'कर्करोग माहिती आणि अनुभव' या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे दोन भाग असून पहिल्या भागात, कर्करोग म्हणजे काय, भारतात प्रामुख्याने आढळणारे कर्करोगाचे प्रकार, कर्करोगांवरचे उपचार आणि त्यांत झालेले प्रगत संशोधन ही माहिती दिली आहे. कर्करोग होण्याची काही कारणे अद्यापही अज्ञात असली तरी बहुतांश रुग्णांमध्ये चुकीची जीवनशैली, व्यसनाधीनता ही कर्करोग होण्याची प्रमुख कारणे आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तंê

Author: Sulochana Gawande
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd
Published: 02/01/2023
Pages: 150
Binding Type: Paperback
Weight: 0.40lbs
Size: 8.50h x 5.50w x 0.32d
ISBN: 9788179919668
Language: Marathi
View full details